शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

ठाणे : उल्हासनगरात भाजप विरुद्ध शिवसेना सामना! महापालिकेतील टेंडरवार थांबवा; भाजपचे आयुक्तांकडे साकडे 

नाशिक : शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

मुंबई : राम एकवचनी होते, देवाभाऊंना विसर पडला अन् 'पहाटं-दुपारी' लव्ह मॅरेज केलं

नाशिक : हे कसले एकवचनी, हे तर सत्तापिपासू - सुषमा अंधारे

नाशिक : शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही

नाशिक : नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात

नाशिक : प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी, नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

पिंपरी -चिंचवड : नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

महाराष्ट्र : एक धगधगता स्वाभिमान...; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे विशेष ट्विट

मुंबई : शिंदे समर्थक ३९ आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश