शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

जळगाव : 'शिखर बँक घोटाळ्यासाठी अजित पवारांनी पलायन केलं, क्लिनचीटवरुन संजय राऊतांचा खोचक टोला

कोल्हापूर : युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

महाराष्ट्र : ‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

नाशिक : नाशिकच्या जागेवरून महायुतीत ट्विस्ट; भाजपा-शिंदे गटाच्या वादात आता अजित पवार गटाचाही दावा

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही;  संजीव नाईक यांचा प्रचार सुरू

मुंबई : काँग्रेसचे अजूनही घोसाळकरांवर जाळे; उत्तर मुंबईत उमेदवार सापडेना

मुंबई : कुणाचा झेंडा घेऊ हाती...रोज नव्या उमेदवाराचे नाव, प्रचार करायचा तरी काेणाचा?

महाराष्ट्र : भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

मुंबई : 'शालिनी ठाकरेंचं मत म्हणजे पक्षाच मत नाही, शिवसेनेला उमेदवार आयातची गरज नाही; शिंदे गटाचा पलटवार

पिंपरी -चिंचवड : भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला