शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शिवसेना

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    Read more

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    महाराष्ट्र : मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये, भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण

    ठाणे : भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप

    महाराष्ट्र : श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला

    कोल्हापूर : Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

    महाराष्ट्र : विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका; एकनाथ शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार

    छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा...थांबविले कुणी? शिरसाटांचा जिल्हाध्यक्ष जंजाळांवर पलटवार

    हिंगोली : 'तोंड काळं', 'क्लिप' ते '५० कोटीं'; भाजप-शिंदेसेनेच्या आमदारांनी एकमेकांची 'लक्तरं' काढली!

    महाराष्ट्र : २ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...

    महाराष्ट्र : “न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट

    महाराष्ट्र : “लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे