शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

मुंबई : ‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

कोल्हापूर : Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मोठे षड्यंत्र, विरोधकांना चाल देण्यासाठी मधुरिमाराजेंची माघार; संजय पवार यांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : उपनेतेपदाला किंमत नसल्याचे सांगत संजय पवार यांचा राजीनामा, कोल्हापुरात उद्धवसेनेत पदाधिकारी निवडीवरून नाराजीचा स्फोट 

महाराष्ट्र : जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात शिंदे-ठाकरे सेना एकत्र; सोयगाव खरेदी विक्री संघावर एकहाती वर्चस्व

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच

नागपूर : शिंदे सेनेची ऊर्जा क्षेत्रात एन्ट्री, राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील