शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिरूर

Shirur Lok Sabha Election 2024 Results: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. 

Read more

पुणे : अमोल कोल्हे ३ लाखांनी जिंकू शकतात; पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी आढळरावांना पुढे केलं - रोहित पवार

महाराष्ट्र : ‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

पुणे : अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका

पुणे : मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार

महाराष्ट्र : मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो...; अजित पवारांनी उघड केलं गुपित

पुणे : नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला

पुणे : पुणे, शिरूरमधील चारही उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटिसा जारी, खुलासा मागविला

पुणे : आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन

पुणे : शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा; अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

पुणे : ...त्यामुळे संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषी पोरकट भाष्य : शिवाजीराव आढळराव-पाटील