शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

पुणे : पुणे ते अहिल्यानगरसह शिर्डी, नाशिक या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता

अहिल्यानगर : साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद

फिल्मी : कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल

पुणे : अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? सुरुवातीच्या मतमोजणीत मोठी आघाडी

अहिल्यानगर : बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला

अहिल्यानगर : बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

फिल्मी : ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण., 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण

महाराष्ट्र : “जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”