शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

अहिल्यानगर : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

मुंबई : नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबा अन् बाप्पांचा आशीर्वाद

छत्रपती संभाजीनगर : शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

अहिल्यानगर : मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान

अहिल्यानगर : खराब हवामानामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प, 2000 प्रवाशांना फटका 

नाशिक : उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना

अहिल्यानगर : साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानजोगी कुटुंबासोबत केली दिवाळी साजरी

महाराष्ट्र : स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर देशात अव्वल

क्राइम : जात पडताळणीचे नाशिकचे उपसंचालक, विधी अधिकाऱ्यांसह लाच घेताना चारजण जेरबंद