शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

मंथन : साई जन्मभूमी पाथरी ! ठेवा श्रद्धा आणि सबुरी

परभणी : साईंचा जन्म पाथरीच्या भुसारी कुटुंबातील; उंबरखेडमध्ये झाले आध्यात्मिक शिक्षण 

महाराष्ट्र : साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार: राम शिंदे

महाराष्ट्र : साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

मुंबई : हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप

अहिल्यानगर : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

महाराष्ट्र : साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

अहिल्यानगर : साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?

संपादकीय : श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे

अहिल्यानगर : शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक