शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

क्राइम : Sujay Vikhe: खासदार सुजय विखे अडचणीत; श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटकेंकडून रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास सुरु

अहिल्यानगर : राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सीजनची आणीबाणी; काही तास पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक

अहिल्यानगर : कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद होणार, ५  ते ३० एप्रिल मंदिर दर्शनासाठी बंद

अहिल्यानगर : साईदरबारी होलीकात्सव उत्साहात : पारंपरिक पध्दतीने होळी पेटविली

अहिल्यानगर : साईबाबा रूग्णालयातील स्पेशालिटी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

अहिल्यानगर : शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच

सोलापूर : पुढील महिन्यापासून तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती विशेष साप्ताहिक गाडी धावणार

अहिल्यानगर : मिनी लॉकडाऊनचा परिणाम : साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली

अहिल्यानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईदर्शनाचा कालावधी घटवला

अहिल्यानगर : साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण