शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : फरहान - शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कपल

फिल्मी : फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos

फिल्मी : Farhan Akhtar birthday Special : फरहान अख्तरला रंग दे बसंती हा चित्रपट करण्यात आला होता ऑफर, या कारणामुळे त्याने दिला होता नकार

फिल्मी : फरहान अख्तर व शिबानी दांडेकरची झाली एगेंजमेंट, यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये अडकणार लग्नबेडीत?

फिल्मी : फरहान अख्तर व शिबानी दांडेकर नववर्षांत बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या अफेअरने गाजले २०१८ वर्ष!

फिल्मी : Now you see her, Now you don’t! फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा ‘फुल्ल रोमान्स’!!

फिल्मी :   ये पब्लिक है, सब जानती है...! फरहान अख्तर झाला ट्रोल!!

फिल्मी : फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!!

फिल्मी : फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली