शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : LokSabha 2024: राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्याचा उमेदवार ठरला; घोषणेची औपचारिकता बाकी 

सातारा : Satara Lok Sabha 2024 : कोण लढतंय का बघा, नाही तर..., सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला

मुंबई : 'महाराष्ट्रात आजही भरपूर प्रमाणात लोडशेडिंग'; शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा

सातारा : शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही

सातारा : मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा

नवी मुंबई : सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी 

सातारा : ..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत  

पुणे : बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला

सातारा : माझ्या निर्णयाला कोणाचा विरोध नसेल - अजित पवार

सांगली : तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा