शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : जरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

राजकारण : 'तसा' धोका पुन्हा मिळू नये; नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा? राष्ट्रवादीचे नेते भडकले

राजकारण : Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

राजकारण : “ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”

राजकारण : साताऱ्यातील राजकारणाला नवं वळण?; भाजपा आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ऑफर

सातारा : काट्याने काटा काढण्यासह संघर्षाची भाषा; शिवेंद्रसिंहराजे- शशिकांत शिंदे चिघळण्याची शक्यता

राजकारण : “...तर माझी वाट लागली तरी चालेल, सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही”; शिवेंद्रराजे भोसले संतापले

राजकारण : १०० कोटी रुपये म्हणजे काही गोळ्या, बिस्किटं नाहीत, पडळकरांचा शशिकांत शिंदेंना टोला

महाराष्ट्र : लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसलाय; हे सर्वांनी पाहिलेलं आहे... 

महाराष्ट्र : Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर