शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट...; शशिकांत शिंदेंच्या पराभवावर NCP नेत्यानं धरला ठेका

सातारा : तुमच्यासाठी जीव देण्याचीही तयारी, शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी

सातारा : Video : शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर गोंधळ, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव

सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : मेढ्यात शिंदे आणि रांजणे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

सातारा : 'सहकार'च्या मेळाव्यात शशिकांत शिंदे अन् शिवेंद्रसिंहराजे एकत्र; अजिंक्यतारावर गुजगोष्टी

सातारा : जरंडेश्वर बाबत रस्त्यावर उतरुन ईडी ला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

राजकारण : 'तसा' धोका पुन्हा मिळू नये; नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा? राष्ट्रवादीचे नेते भडकले

राजकारण : Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

राजकारण : “ज्यांनी बँका बुडवल्या, ‘त्यांना’ पक्षात येण्याचं निमंत्रण?; राष्ट्रवादीत प्रवेश हा काय घरगुती निर्णय आहे का?”