ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शरमन जोशी हा एक अभिनेता आणि रंगभूमी कलाकार आहे. स्टाईल या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून शरमन जोशीने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर रंग दे बसंती, गोलमाल, ३ इडियट्स, फेरारी की सवारी अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read more