शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : शरद पवार म्हणतात, 'आमचे लक्ष माशाच्या डोळ्यावर'; काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट!

महाराष्ट्र : Rajya Sabha Election: शरद पवारांचा 'त्या' नेत्याला फोन; तरीही १० तारखेलाच निर्णय, मविआची धाकधूक वाढली

कोल्हापूर : निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी

महाराष्ट्र : “…आणि तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल, चांगले शब्दही बाहेर पडतील;” पडळकरांना राष्ट्रवादीचा टोला 

जळगाव : एकनाथ खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई : Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

नाशिक : Gopichand Padalkar: शरद पवारांवर पुन्हा खालच्या भाषेत टिका, पडळकरांची जीभ घसरली

पुणे : Sharad Pawar: रोहित पवार मंत्री कधी होणार? त्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : “… आणि तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू’’ बाळासाहेबांचं नाव घेत संजय राऊतांचं विधान