शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित

पुणे : इथेनॉलवरील निर्बंधांमुळे साखर कारखाने अडचणीत; NCP चे अध्यक्ष शरद पवारांची टीका

महाराष्ट्र : पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

पुणे : निकाल राजकीय आहे, न्यायालयीन नाही; आम्ही निवडणुकीत मतदारांना समजावून सांगू - शरद पवार

महाराष्ट्र : पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मविआमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा

महाराष्ट्र : 'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

महाराष्ट्र : “निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान

महाराष्ट्र : उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले