शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : शरद पवार यांचे पुढील चार दिवसांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द: प्रकृती अस्वस्थतेमुळे निर्णय

महाराष्ट्र : शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द

सांगली : आपण लढायचं.., शरद पवारांनी उंचावला हात; जनसमुदायाने दिला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नाशिक : कृषिमंत्री म्हणून पवारांनी सहकारासाठी काय केले? गृहमंत्री अमित शाह यांनी साधला निशाणा

नाशिक : नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान

पुणे : अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

कोल्हापूर : आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार 

महाराष्ट्र : अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले

महाराष्ट्र : उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? शरद पवारांचा सवाल 

पुणे : व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी