शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : “राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष, त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार”

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा”; भेटीनंतर शरद पवारांनी केले जाहीर

महाराष्ट्र : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तुम्ही असणार का?; शरद पवारांनी २ शब्दात विषयच संपवला

पुणे : वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

राष्ट्रीय : मोदी सरकारचा वटहुकूम हाणून पाडण्याची तयारी; केजरीवाल ठाकरे, तर गुरुवारी पवारांना भेटणार

पुणे : २ हजाराची नोट चलनातून मागे; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लहरी माणसाने...”

अहिल्यानगर : माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न; शरद पवारांचं टीकास्त्र

अहिल्यानगर : संघर्ष गाथेचे प्रकाशन, शरद पवार उद्या नगरमध्ये 

नाशिक : पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं!

महाराष्ट्र : “अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार