शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : ...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात, सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

मुंबई : शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील; संजय राऊतांचं विधान

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्यात जुगलबंदी, दाव्या-प्रतिदाव्यांमुळे चर्चांना उधाण

क्रिकेट : मी अध्यक्ष असतानाच IPL ची स्थापना, आठवण सांगत शरद पवारांच्या MPL ला शुभेच्छा

मुंबई : शरद पवारांच्या निमंत्रणावरुन PM मोदी महाराष्ट्रात येणार, पवारांनीच सांगितली तारीख

मुंबई : पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्या योद्ध्यांनी एक हक्काची मागणी केले ती देखील पूर्ण करणार - आव्हाड

मुंबई : “गुगली टाकून मला नव्हे तर पुतण्याला बोल्ड केलं...;” शरद पवारांनी केलेल्या आरोपावर फडणवीसांचा पलटवार

पुणे : सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असताना त्यांनी भूमिका का बदलली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल

राष्ट्रीय : शिमला नाही, जयपूरही नाही या ठिकाणी होणार विरोधकांची बैठक, शरद पवारांनी तारीख केली जाहीर

पुणे : बाकीची वक्तव्यं करणं टाळा; महिला सुरक्षेकडे लक्ष द्या, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला