शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : काका, पुतण्याने शड्डू ठोकत उद्या बोलावली मुंबईत बैठक; आपलीच भूमिका योग्य असल्याचा दावा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादीसाठी विधिमंडळातील वाट बिकट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ठरणार अडचणीचा

मुंबई : हकालपट्टी पथ्यावर, पटेलांची खासदारकी कायम राहणार;अजित पवारांवर अद्याप कारवाई नाहीच

मुंबई : 'जास्त काळ वाट बघणार नाही’; नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली

सांगली : ८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात

सातारा : नव्या लढाईसाठी ‘प्रीतीसंगम’च का?; अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश

मुंबई : अजित पवार गटाचा संपूर्ण पक्षावर दावा; प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी

मुंबई : राष्ट्रवादी कुणाची? पुन्हा ‘पार्टी गेम’; दोन्ही गटांकडून महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची हकालपट्टी

सातारा : '...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार