शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

जळगाव : राष्ट्रवादीतील ‘पॉवर गेम’नंतर शरद पवार जळगावात येणार

मुंबई : पवारांना एकटं सोडू, दिलीप बनकरांनी पत्र दिलं होतं; जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीकडे आमदार, बहुतांशी नगरसेवकांची पाठ

पुणे : कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसात तक्रार; प्रशांत जगतापांचा इशारा

महाराष्ट्र : माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही; शरद पवारांची 'वॉर्निंग'

मुंबई : शरद पवार एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत; राऊतांनी दिला बैठकीचा वृत्तांत

मुंबई : तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

नाशिक : पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादीत संघर्ष पेटला! भुजबळ-अजितदादा आणि शरद पवार समर्थक आमनेसामने