शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; उमेदवारी यादी जाहीर, नाव नसल्याने प्रस्थापितांना धक्का

महाराष्ट्र : मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!

महाराष्ट्र : जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?; भाजपाचा सवाल

महाराष्ट्र : शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील; प्रकाश महाजन यांचा टोला

महाराष्ट्र : केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ठाणे : लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल; शरद पवारांचा टोला

महाराष्ट्र : पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार