शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : '...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

मुंबई : सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

पुणे : बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात कृषी अभ्यासक्रम, शरद पवार यांची माहिती

महाराष्ट्र : कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात

महाराष्ट्र : कुणी दुर्लक्ष केलं तर जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल; शरद पवारांचा इशारा

पुणे : भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण

ठाणे : शरद पवारांच्या कार्यकारिणीत अजित पवार गटाची पाच नावे; माहिती न घेता जाहीर?

ठाणे : शरद पवार गटातील यादीत अजित पवार गटाची नावे, परांजपे यांनी केला दावा

सोलापूर : शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

पुणे : पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार