शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

नागपूर : दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेला हायकोर्टात दिले आव्हान

पुणे : राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही - शरद पवार

महाराष्ट्र : “सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

महाराष्ट्र : पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

महाराष्ट्र : मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर

मुंबई : BMC Elections: मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

महाराष्ट्र : राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर

सांगली : Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी