शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा...; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

सातारा : Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार 

महाराष्ट्र : निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी, केवळ पैशांची माहिती घेतली जातेय, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

नागपूर : दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेला हायकोर्टात दिले आव्हान

पुणे : राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही - शरद पवार