शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शरद पवार

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    Read more

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल'

    महाराष्ट्र : “‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तयार, शरद पवारांचा निर्णय अंतिम”; रामराजे थेट बोलले

    मुंबई : नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद”

    महाराष्ट्र : काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

    मुंबई : Maharashtra Political Crisis: शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला!

    मुंबई : नितीशकुमार भेटणार पवार, ठाकरेंना; आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न

    सातारा : रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार, उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले

    लातुर : 'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली'

    रत्नागिरी : सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    मुंबई : अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलं; आंबेडकरांनी सांगितलं दादांचं घुमजाव