शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar on Shane Warne : असं बोलण्याची ही योग्य वेळ नव्हे; सुनील गावसकरांचं शेन वॉर्नबद्दल आणखी एक विधान; नेटकरी पुन्हा खवळले

क्रिकेट : Shane Warne Death : शेन वॉर्नच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट, मृत्यूचं खरं कारण आलं समोर; थायलंड पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : Ricky Ponting breaks down : शेन वॉर्नच्या आठवणीने रिकी पाँटिंगला झाले अश्रू अनावर; म्हणाला, मित्र जग सोडून गेला, यावर विश्वास बसत नाही, Video

संपादकीय : शेन वॉर्न! कथानक नसलेल्या जादुई गोष्टीतला रॉकस्टार

क्रिकेट : वॉर्नच्या खोलीत टॉवेल आणि जमिनीवर रक्ताचे डाग; थायलंड पोलिसांची माहिती

क्रिकेट : Shane Warne Death: शेन वॉर्नच्या निधनावर थायलंड पोलिसांची महत्त्वाची माहिती; ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या खोलीत होते रक्ताचे डाग

क्रिकेट : Shane Warne: ‘त्या’ 20 मिनिटांत काय घडले ? शेन वॉर्नच्या चार मित्रांनी केली प्रयत्नांची पराकाष्ठा!

क्रिकेट : शेन वॉर्न असामान्य खेळाडू, ‘ग्रेट’ शो मॅन आणि अनेकांचा आदर्श

क्रिकेट : Shane Warne Mother Emotional Reaction : 'आम्ही अजूनही धक्क्यातच आहोत...'; शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याची आई झाली भावूक

क्रिकेट : Shane Warne : मृत्यूपूर्वीही मद्यपान करत होता वॉर्न? मॅनेजरनं केला धक्कादायक खुलासा