लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | Potholes on Pune-Bangalore National Highway; otherwise criminal charges will be filed against the contractors; Guardian Minister Shambhuraj Desai warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा 

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत ...

"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन - Marathi News | "Manoj Jarange should take a conciliatory stance", appeals Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी", शंभूराज देसाई यांचं आवाहन

Shambhuraj Desai : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणावर राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. ...

ओबीसींचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण - शंभूराज देसाई - Marathi News | Reservation for Marathas without removing reservation for OBCs - Shambhuraj Desai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसींचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण - शंभूराज देसाई

आरक्षणाच्या बैठकीपासून विरोधकांनी पळ काढल्याचा आरोप ...

ठाण्याचे ९३८ कोटी आचारसंहितेपूर्वी खर्च करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तंबी - Marathi News | Spend 938 crore in before code of conduct Instruction of Guardian Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे ९३८ कोटी आचारसंहितेपूर्वी खर्च करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तंबी

पुण्यानंतर सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याला ...

Satara Politics: 'पाटण' विधानसभेसाठी 'मुंबई'त जोर बैठका! - Marathi News | Meetings in Mumbai for Patan Assembly Constituency Elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: 'पाटण' विधानसभेसाठी 'मुंबई'त जोर बैठका!

ठाकरे गटाचा झाला आता शिंदे गटाचा मेळावा ...

महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री शंभुराज देसाईंनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | Conspiracy of opposition Mahavikas Aaghadi to disrupt peace in Maharashtra slams Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा विरोधी पक्षांचा कट; मंत्री शंभुराज देसाईंनी विरोधकांना सुनावलं

Shambhuraj Desai vs Mahavikas Aaghadi, Caste Reservation Strategy: अशा वागण्याने विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून येते, असाही केला आरोप ...

सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई - Marathi News | shiv sena shinde group minister shambhuraj desai slams maha vikas aghadi over absent in maratha reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

Shambhuraj Desai News: विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे सांगत शंभुराज देसाई यांनी खडेबोल सुनावले. ...

सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना  - Marathi News | Ban entry of tourists to waterfalls, dangerous places in Satara district; Guardian Minister Shambhuraj Desai Instruction | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

'पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी' ...