शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेफाली वर्मा

भारतीय महिला संघाची सलामीवीर... भारताला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार... महिला संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी शेफालीच्या नेतृत्वाखाली जिंकता आली. महिला क्रिकेटधील वीरेंद्र सेहवाग अशी शेफालीची ओळख आहे. १९ वर्षीय फलंदाज महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.

Read more

क्रिकेट : पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट

क्रिकेट : Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)

क्रिकेट : शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट

क्रिकेट : वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...

क्रिकेट : IND vs AUS 2nd Semi Final : 'वनडे क्वीन'चा 'लेडी सेहवाग'सोबतचा रेकॉर्ड दमदार, पण...

क्रिकेट : 'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

क्रिकेट : लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू

क्रिकेट : 'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली; स्मृतीच्या आरसीबीचा धुव्वा उडवत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

क्रिकेट : अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

क्रिकेट : 'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली! Shafali Verma चा धमाकेदार शो; अवघ्या ३ धावांनी हुकलं 'द्विशतक'