शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सट्टा बाजार

भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात. अनेकदा याविरोधात पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते.

Read more

भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात. अनेकदा याविरोधात पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते.

सातारा : मटका किंग समीर कच्छीच्या बुकीला वाशिममधून अटक

वर्धा : हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा,  १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : शेतात रंगला जुगाराचा डाव; नगरसेवक, जिल्हा परिषद माजी सदस्यासह २७ जुगारी अटकेत

नागपूर : सट्ट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : अमरावतीच्या गवळीपुरा येथील जुगारावर धाड, १९ जुगारी अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : जुगार अड्ड्यावर धाड, आठ दुचाकी व चार लाखांच्या मुद्देमालासह तीन जण अटकेत

क्राइम : पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले

नागपूर : Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : यवतमाळात ऑनलाइन भिंगरी जुगार जोमात, लाखोंची उलाढाल; पोलीस कोमात