शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

महाराष्ट्र : निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल  

कोल्हापूर : शक्तिपीठ समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी मेळावा; सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले - क्षीरसागर  

मुंबई : विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण?

महाराष्ट्र : काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, सतेज पाटील यांच्यासह या नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी    

महाराष्ट्र : शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार

कोल्हापूर : ..मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आव्हान

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग नकोच, १२ मार्चला विधानभवनावर मोर्चा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील विद्यापीठ जगाच्या स्पर्धेत आणू, डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केला विश्वास  

कोल्हापूर : कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात गुरुवारी रणशिंग फुंकले जाणार!

कोल्हापूर : ..त्यावेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरची हद्दवाढ का केली नाही, अमल महाडिक यांची विचारणा