शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur- राजाराम कारखान्याचे राजकारण: पोटनियम दुरुस्तीच्या आडून महाडिक यांचा चेकमेट

कोल्हापूर : Kolhapur- गोकुळ सभा: सतेज पाटील प्रश्नांवर अर्धसत्य सांगतात, शौमिक महाडिक यांचा आरोप 

कोल्हापूर : Kolhapur- गोंधळ, हुर्रेबाजीत ‘गोकुळ’ची सभा; परराज्यातील म्हैस खरेदीसाठी पाच हजार अनुदानात वाढ

कोल्हापूर : 'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला संधी; मात्र, पक्ष विस्ताराचे आव्हान

कोल्हापूर : राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला

कोल्हापूर : Kolhapur: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, महाडिक गटाला मोठा धक्का

कोल्हापूर : भाजप सरकारची विश्वासार्हता संपुष्टात, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : ‘कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो; राजेश क्षीरसागरांचे सतेज पाटीलांना आव्हान

कोल्हापूर : इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर