शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते

कोल्हापूर : Kolhapur- शक्तिपीठ महामार्ग: १२ जुलै पर्यंत रद्दचा निर्णय घ्या, अन्यथा..; सतेज पाटील यांचा सरकारला इशारा

कोल्हापूर : Kolhapur Politics: ..मग शेट्टींना आम्ही कसे फसवले?, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर 

कोल्हापूर : ..आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना डिवचलं; कोल्हापुरातील फलक चर्चेत

कोल्हापूर : काँग्रेससह शाहू छत्रपती यांनाही २६ वर्षांनी गुलाल, 'असाही' विलक्षण योगायोग..

कोल्हापूर : सतेज पाटील ठरताहेत ‘जिंकणारा ब्रॅण्ड’; कोल्हापूर लोकसभेसाठी सलग तीनवेळा दाखवला करिष्मा 

कोल्हापूर : मुश्रीफांचं पालकमंत्रिपद काढून घेतले, आता वचपा काढा; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

कोल्हापूर : 'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

कोल्हापूर : मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये, सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा