शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात खंडपीठ बैठकीत रंगली राजकीय टोलेबाजी, सतेज पाटील-क्षीरसागर यांच्या कानगोष्टी

कोल्हापूर : ..त्यामुळे काही वाचाळवीर राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करतायत - सतेज पाटील 

कोल्हापूर : Kolhapur: ‘करवीर’मध्ये ‘नपापा’; ‘सतेज-राहुल-चेतन’ यांची आघाडी; ‘गोकुळ’सह सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली

कोल्हापूर : VidhanSabha Election: कोल्हापुरात काँग्रेसकडे आठ जागा घ्या, पुण्यातील बैठकीत सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : Kolhapur: माजी पालकमंत्र्यांनी चांगले काम दाखवल्यास तीन लाखांचे बक्षीस, खासदार महाडिक यांचे आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी लोकसभेला जोडा दाखवला, विसरलात का?; सतेज पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार 

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने घेतली सतेज पाटील यांची भेट

कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी 

कोल्हापूर : एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर.., आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते