शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सारा अली खान

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.

Read more

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.

फिल्मी : 'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट

क्रिकेट : रियान परागच्या सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे का होत्या? त्याच्याच तोंडून ऐका उत्तर

फिल्मी : बढिया मम्मी...! सारा अली खानने दणक्यात साजरा केला आईचा वाढदिवस; खास पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

फिल्मी : सारा अली खानच्या हातावर कुणाच्या नावाची सजली मेहंदी, PHOTOS चर्चेत

फिल्मी : सारा खानने घेतलं बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन, शेअर केले फोटो

फिल्मी : स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला

फिल्मी : नादखुळा! 'स्काय फोर्स'च्या प्रीमियर दरम्यान वीर पहारियाचा भन्नाट डान्स, 'Video' होतोय व्हायरल

फिल्मी : अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची मालिका संपली? 'स्काय फोर्स'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

फिल्मी : अकबर-औरंगजेब यांच्याविषयी शालेय पुस्तकात धडे आहेत पण...; अक्षय कुमारने व्यक्त केली खंत

फिल्मी : या सगळ्या अफवा..., सारा अली खानसोबत अफेयर्सच्या चर्चांवर रुमर्ड बॉयफ्रेंडने सोडलं मौन