शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

बीड : माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

बीड : संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका

पुणे : वैभवी देशमुखने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले

पुणे : बारामतीत जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या;नागरिकांनी केली मागणी

पुणे : 'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी

महाराष्ट्र : हत्येआधी विष्णू चाटेचा संतोष देशमुख यांना कॉल; काय झाला होता संवाद? वैभवीचा जबाब समोर आला

बीड : संतोष देशमुख प्रकरण: तिरंगा हॉटेलवरचा ‘घास’; वाल्मीकच्या गळ्याला ‘फास’, तिथेच शिजला कट

बीड : 'हाच तो सरपंच, आपल्या पोरांना आडवा आला होता'; 'मोकारपंती' ग्रुपवर चार व्हिडीओ कॉल, काय झालं होतं बोलणं?

संपादकीय : मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?

महाराष्ट्र : माझे वडील मुलांसाठीतरी जगू द्या, अशी विनवणी करत होते,पण…’’, शोकाकुल वैभवी देशमुखचा सवाल