शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी फेकू नका दुर्वांची जुडी; करा ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवली असता वास्तूची होते भरभराट; जाणून घ्या वैशिष्ट्य!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: नोकरीचा प्रश्न असो नाहीतर लग्नाचा; तुमचे कष्ट दूर करतील बाप्पाचे संकष्टी विशेष मंत्र!

भक्ती : चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण, पाहा, महत्त्व अन् चंद्रोदय वेळ

भक्ती : यंदा श्रावणात दुर्मिळ योग: ४ एकादशी, २ संकष्टी चतुर्थी; शुभ संयोगात करा व्रताचरण अन् पूजन

पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: पावसाळी माहोल, भजीची आठवण, पण संकष्टी? होऊ नका कष्टी; ट्राय करा ही रेसिपी टेस्टी!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाचे पाय छोटेसे, पण पोट भलं मोठं का? कारण वाचून तुम्हाला होईल पश्चात्ताप!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: आर्थिक अडचणीतून निश्चितच होईल सुटका, एकदा अवश्य करा दुर्वांचा तोडगा!