शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील!

भक्ती : Karwa Chauth 2023: चौथ म्हणजे चतुर्थी, पण करवा म्हणजे काय? या व्रताचे महाभारत कनेक्शनही जाणून घ्या!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची आरती म्हणाल तेव्हा 'संकष्टी' पावावे नाही, 'संकटी' पावावे म्हणा; कारण....

भक्ती : बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा

भक्ती : अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल; पाहा, चंद्रोदय वेळ

भक्ती : Sankashti Chturthi 2023: संकष्टीनिमित्त 'अशी' करा उपासना; पितरांबरोबर बाप्पाचाही मिळेल आशीर्वाद!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीच्या उपासाबरोबर केलेली 'ही' उपासना देईल वर्षभरात ऐच्छिक फळ!

सखी : संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना बाप्पाला करा तळणीच्या मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य; झटपट सोपी रेसिपी

भक्ती : संकष्ट चतुर्थी: २ राजयोग ५ राशींना वरदान, गणपती बाप्पाची अपार कृपा; धनवृद्धी संधी, लाभच लाभ!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीचा केवळ उपास नाही तर जाणून घ्या या व्रताचे आणखीही काही नियम!