शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: पावसाळी माहोल, भजीची आठवण, पण संकष्टी? होऊ नका कष्टी; ट्राय करा ही रेसिपी टेस्टी!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: बाप्पाचे पाय छोटेसे, पण पोट भलं मोठं का? कारण वाचून तुम्हाला होईल पश्चात्ताप!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: आर्थिक अडचणीतून निश्चितच होईल सुटका, एकदा अवश्य करा दुर्वांचा तोडगा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: आठवड्याची सुरुवात संकष्टीने होणार, बाराही राशींना मंगलवार्ता तसेच शुभ संकेत मिळणार!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: सोमवारी संकष्टी; वाचा चंद्रोदयाची वेळ आणि चंद्रदर्शन घेऊन उपास सोडण्याचे महत्त्व!

भक्ती : Chaitra Sankashti Chaturthi April 2023: चैत्र संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये? पाहा, कारण अन् चंद्रोदयाची वेळ

ऑक्सिजन : Sankashti Chaturthi 2023: 'संकष्टी' पावावे म्हणाल तर बाप्पा संकष्टीलाच पावेल, 'संकटी' म्हणाल तर सदैव सोबत राहील; सविस्तर वाचा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी; पाळा 'हे' चार नियम वर्ष जाईल आनंदी!

भक्ती : Chaitra Sankashti Chaturthi April 2023: ९ एप्रिलला चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल!