शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

फूड : Sankashti Chaturthi 2023: साबुदाणा खिचडी, वडे, आप्पे यावर उतारा म्हणून संकष्टीला ट्राय करा उपासाची चमचमीत भजी!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या उपासाला जोड द्या उपासनेची, आवर्जून म्हणावेत असे खास 'गणेश मंत्र!'

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यात नेमका फरक काय? बाप्पाची जन्मतिथी कोणती? सविस्तर वाचा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीला इच्छापूर्ती व्रत असेही म्हणतात, या व्रताने होणारे लाभ जाणून घेऊ!

रत्नागिरी : गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले

पुणे : गणपती बाप्पा मोरया...! जयघोषाने 'दगडूशेठ' मंदिराचा परिसर दुमदुमला, अंगारकीनिमित्त पारंपरिक पुष्पआरास

सांगली : पहिल्याच अंगारकीला सांगलीचे गणपती मंदिर गर्दीने फुलले, मंदिराला विद्युत रोषणाई, फुलांची आरास

भक्ती : Angarki Chaturthi 2023: गणपती अथर्वशीर्ष हा सिद्ध मंत्र असून याच्या नित्य पठणाने होणारे लाभ जाणून घ्या!

भक्ती : Angaraki Chaturthi 2023: समस्त इच्छांच्या पूर्ततेसाठी अंगारकीला करा दुर्वांचे 'हे' विशेष उपाय!

भक्ती : Angaraki Chaturthi 2023: २७ वर्षांनी अंगारकीला जुळून आला सर्वार्थसिद्धी योग; तुमच्या राशीला कोणता लाभ? वाचा!