शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संकर्षण कऱ्हाडे

संकर्षण कऱ्हाडे एक मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आणि नाटकात काम केले आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या कवितांसाठीही प्रसिद्ध आहे.

Read more

संकर्षण कऱ्हाडे एक मराठी अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आणि नाटकात काम केले आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या कवितांसाठीही प्रसिद्ध आहे.

फिल्मी : नितीन गडकरींना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, मिळाली 'ही' खास भेट! अभिनेता म्हणाला...

परभणी : पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद

फिल्मी : प्रशांत दामलेंचा १३,३०० वा प्रयोग! संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणतो- गेल्या तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं मराठी वैभव...

फिल्मी : परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि... अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी

फिल्मी : संकर्षणच्या मुलांनी पाहिला 'महावतार नरसिम्हा', म्हणाला- त्यांना सिनेमाचं वेड लागलंय, घरी आल्यापासून फक्त...

फिल्मी : पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

फिल्मी : डार्लिंग तुझा अभिमान... श्रेयस तळपदेनं केलं संकर्षणचं कौतुक, दोघांच्या भेटीमागचं कारण काय?

फिल्मी : 'चला हवा येऊ द्या' नंतर जिभेचे चोचले पुरवायला येतोय संकर्षण कऱ्हाडे, पण शोमध्ये असणार मोठा ट्विस्ट