शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma on workload management: BCCIच्या थकवणाऱ्या वेळापत्रकावर रोहित शर्मा व्यक्त झाला; संजू सॅमसनबाबतही केलं विधान

क्रिकेट : चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात?

क्रिकेट : IND Vs SL 3rd ODI Live : ज्याच्यामुळे संघातून व्हावे लागले बाहेर, त्या संजू सॅमसनसोबत इशान किशन वागला असा काही, Photo Viral

क्रिकेट : IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?

क्रिकेट : संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान

क्रिकेट : पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी

क्रिकेट : IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

क्रिकेट : IPL 2021, Rishabh Pant : रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

क्रिकेट : Happy Anniversary: क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर प्रेमाच्या सामन्यातही संजू सॅमसनला पाहावी लागली पाच वर्ष वाट!