शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : फक्त कॅच घेऊन संजू गप्प नाही बसला; आत्मविश्वास दाखवला अन् Not Out बटलर Out ठरला!

क्रिकेट : IND vs ENG: संजू सॅमसनच्या निशाण्यावर असेल धोनीसह या तिघांचा रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीतून संजू सॅमसन आउट; शशी थरुर संतापले, केरळ क्रिकेट बोर्डाला सुनावले...

क्रिकेट : रिषभ पंत वर्सेस संजू सॅमसन! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या दोघांत कोण ठरेल सर्वोत्तम पर्याय?

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : Year Ender 2024: रोहित-संजूसह या भारतीय खेळाडूनं वनडेत केल्या सर्वाधिक धावा

क्रिकेट : Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम

क्रिकेट : संजूचा धमाकेदार शो! २००+ स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पाहा व्हिडिओ

क्रिकेट : INDU19 vs JPNU19 : सेंच्युरीसह भारतीय कॅप्टनची तिलक वर्मा-संजू सॅमसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

क्रिकेट : Ajinkya Rahane ची कडक फिफ्टी; पण शेवटी Sanju Samson च्या संघानं मारली बाजी