शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Sanju Samson, Ranji Trophy : ११ चेंडूंत ५८ धावा! तीन वर्षांनंतर रणजी खेळणाऱ्या संजू सॅमसनची आक्रमक फटकेबाजी 

क्रिकेट : Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

क्रिकेट : टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर

क्रिकेट : IND vs BAN: Sanju Samson, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा

क्रिकेट : IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

क्रिकेट : Team India: संजू सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी 

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले...

क्रिकेट : IND vs NZ 3rd ODI : Sanju Samson ला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : संघात स्थान न मिळालेल्या Sanju Samson ने ग्राऊंड स्टाफला केली मदत; कृतीने जिंकले सर्वांचे मन, Video  

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर...