शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs WI : सूर्यकुमार यादवला 'मजबूरी'मुळे संजू सॅमसनची जर्सी घालावी लागली; पाहा नेमकं काय घडलं

क्रिकेट : IND vs WI 1st ODI : संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, तरी मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो...

क्रिकेट : आली रे आली, आता तुझी पाळी आली! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन

क्रिकेट : आदर्श ! संजू सॅमसन IPL मधील कमाईतील २ कोटी स्थानिक खेळाडूंसाठी करतोय खर्च

क्रिकेट : Yashasvi Jaiswal, IPL 2023: यशस्वी जैस्वालला शतक करायचंच नव्हतं... त्याने स्वतःच सांगितलं कारण

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : यशस्वी जैस्वालच्या शतकासाठी संजू सॅमसनचा 'त्याग'; Virat Kohliची झाली आठवण

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : यशस्वी जैस्वालच्या नाबाद ९८ धावा, संजूच्या नाबाद ४८; राजस्थानचा १३.१ षटकांत विजय

क्रिकेट : Jos Buttler IPL 2023: राजस्थानचा 'जोश' High... बटलरचं शतक थोडक्यात हुकलं, पण संजूच्या साथीने हैदराबादला चोपलं!

क्रिकेट : चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video