शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : ८ चौकार, ६ षटकार! आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी Sanju Samson चे दमदार शतक 

क्रिकेट : लोक म्हणतात मी सर्वात अनलकी क्रिकेटर पण..., संजू सॅमसनने रोहितचे मानले आभार

क्रिकेट : IND vs AUS T20 : 'सूर्या'पेक्षा सॅमसनचा अनुभव जास्त आणि चहललाही का वगळलं? शशी थरूर संतापले

क्रिकेट : सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

क्रिकेट : मी पुढे जात राहणार...! भारतीय संघात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनची दुसरी भावनिक पोस्ट 

क्रिकेट : संजू सॅमसनला पुन्हा वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, मी त्याच्या जागी असतो तर...

क्रिकेट : ना दुखापत, ना वैयक्तिक अडचण.. तरीही संजू सॅमसन आशिया चषक सोडून भारतात, 'हे' आहे कारण

क्रिकेट : वर्ल्ड कपसाठी गंभीरने निवडला भारतीय संघ; श्रेयस अय्यरसह सॅमसन-चहलला दिला डच्चू

क्रिकेट : मोठी बातमी: भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निश्चित झाला; Sanju Samsonसह तिघांना नाही जागा

क्रिकेट : आयपीएल 'स्टार' चमकले! ऋतुराज, संजू, रिंकू, शिवम यांनी आयर्लंडला आसमान दाखवले