शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : ‘वाधवानचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध, तो कुणाला दरमहा पैसे द्यायचा’, संजय राऊतांनी उत्तर द्यावं, मोहित कंबोज यांचे आव्हान 

पुणे : 'मी तर गावचा पाटील, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो', पण... चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई : Kirit Somaiya: माझ्या बायकोला जाऊन विचारा, किरीट सोमय्या राऊतांवर भडकले

मुंबई : Kirit Somaiya on Sanjay Raut: “संजय राऊतजी, ईडीकडे तक्रार कशी करायची, ते माहितीये का?”; सोमय्यांनी शाळाच घेतली

हिंगोली : जनतेचे प्रश्न मांडा, ईडीचे काय वाकडे होणार? शिवसेनेच्या माजी खासदाराची स्वपक्षीय नेत्यावरच टीका

मुंबई : ‘महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्ट्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत समजावणार’, सोमय्यांबाबत वापरलेल्या भाषेचं संजय राऊतांकडून समर्थन

नागपूर : विदर्भात शिवसेनेसंदर्भात संजय राऊत यांनी दिले संकेत, म्हणाले..

नागपूर : मी वापरलेली भाषा सौम्यच, ज्यांना शंका आहे त्यांनी.. संजय राऊतांच विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : 'संजय राऊतांनाच व्हायचं होतं मुख्यमंत्री, त्यांनीच युतीत कालवलं विष’; भाजपा नेते मोहित कंबोज यांचा दावा 

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या