शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : Nitesh Rane on Sanjay Raut: “अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं”: नितेश राणे

महाराष्ट्र : Sanjay Raut On Petrol Diesel Price Cut : इंधनाच्या किंमती कमी करणं ही केंद्राची जबाबदारीच, राज्याच्या अखत्यारितील विषय नाही : राऊत 

मुंबई : संभाजीराजेंसाठी मराठा संघटनांचे प्रतिनिधी राऊतांना भेटले, पण शिवसेना पक्षप्रवेशावर ठाम

मुंबई : गेल्या वेळी राष्ट्रवादीने राज्यसभेत जागा वाढवली, घाट्यामध्ये आम्ही आहोत, त्यामुळे सहावी जागा शिवसेनेचीच

महाराष्ट्र : बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार?, नाना पटोलेंचा शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्र : Ravi Rana on Illegal Construction: अनधिकृत बांधकाम! रवी राणांनी हात झटकले; म्हणाले बिल्डर, महापौरांवर कारवाई करा

मुंबई : अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

महाराष्ट्र : संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी

महाराष्ट्र : कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : Sanjay Raut: छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं