शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

महाराष्ट्र : Pooja Chavan Death Case: उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको

राजकारण : जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत 

राजकारण : संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला...

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार?”

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?

महाराष्ट्र : विनायक मेटे यांचे उद्धव ठाकरेंवर कोणते आरोप? Vinayak Mete On Pooja Chavan Case | Uddhav Thackeray

राजकारण : मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला?; वर्षावर भेटीसाठी आलेल्या संजय राठोडांना दिले स्पष्ट संकेत

मुंबई : 'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

महाराष्ट्र : भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय

राजकारण : Pooja Chavan Suicide Case : बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले, भाजपाचा घणाघात