शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची चतुर खेळी! उद्धव ठाकरेंना डिवचलं; शिवसेनेला सूचक संदेश, आमदारही झाले खुश

कोल्हापूर : कोल्हापूर: अब्दुल सत्तार, संजय राठोडांविरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो' आंदोलन

पुणे : आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार, विरोधकांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Rupali Patil : चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही

पुणे : Ministry Expand: चित्राताई ट्विट नको, राजीनामा द्या; मंत्रिमंडळ विस्तारालाही तुम्हाला बोलावलं नाही

महाराष्ट्र : Gajanan Kale : एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले? 

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

महाराष्ट्र : Anjali Damania : संजय राठोड... अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात?, अब्दुल सत्तारांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? 

महाराष्ट्र : Chitra Wagh : पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी